"तू करशील ते बरोबर आहे" ही मनाची
प्रतिक्रिया झाली की भाव स्थिर झाला. बरोबर आहे, मला सहन होत नाहीये;
पण तरीही ते बरोबरच आहे. श्रीमहाराजांसारखा ब्रह्मज्ञानी पुरुष चुकेल
कसा? मी एक सुचवू का तुम्हाला? आज माझी जी परिस्थिती आहे, त्यात
प्रत्येक गोष्ट तुझ्या इच्छेनं घडते आहे, असं मनात आलं नाही
तरी म्हणत रहायचं. सारखी स्वतःला सूचनाच द्यायची. घरात काही गडबड झाली तरी तुमची
इच्छा, फायदा झाला- तुमची इच्छा, नुकसान झालं- तुमची इच्छा; अगदी
आठवून स्वतःला शिकवत रहायचं. हा अभ्यास आहे. कोणी आपला अपमान केला तर त्या माणसाचा
आपण तिरस्कार करतो. पण तो नावाला पुढे आहे; श्रीमहाराज सर्व
काही करवीत आहेत असे मनात आले पाहिजे.
याला आणखी एक पार्श्वभूमी आहे. माझ्या घराचे ते मालक आहेत, कुटुंबप्रमुख आहेत अशी जाणीव झाली पाहिजे. म्हणजे मग मी आणि माझ्या सगळ्यांवर त्यांचं स्वामित्त्व येईल. मग नामस्मरण सुद्धा ते करून घेतील. लहान मूल जसं प्रत्येक गोष्ट आईला सांगतं, तसं त्यांचं मूल व्हावं. साधलं ना, तर फार रम्य आहे ते! आठवण ठेवायची ही खुबी आहे. अहो, नव्या चपला आणल्या तरी पू. तात्यासाहेब त्या महाराजांना दाखवून मग घालायचे! आपल्या प्रत्येक कृतीत त्यांना ओवता आले पाहिजे. भाऊसाहेब म्हणायचे तसं, प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानावर घातली की आपली जबाबदारी संपली. हे आपण शिकलं पाहिजे. त्याचा नामाला अतिशय उपयोग होईल!
याला आणखी एक पार्श्वभूमी आहे. माझ्या घराचे ते मालक आहेत, कुटुंबप्रमुख आहेत अशी जाणीव झाली पाहिजे. म्हणजे मग मी आणि माझ्या सगळ्यांवर त्यांचं स्वामित्त्व येईल. मग नामस्मरण सुद्धा ते करून घेतील. लहान मूल जसं प्रत्येक गोष्ट आईला सांगतं, तसं त्यांचं मूल व्हावं. साधलं ना, तर फार रम्य आहे ते! आठवण ठेवायची ही खुबी आहे. अहो, नव्या चपला आणल्या तरी पू. तात्यासाहेब त्या महाराजांना दाखवून मग घालायचे! आपल्या प्रत्येक कृतीत त्यांना ओवता आले पाहिजे. भाऊसाहेब म्हणायचे तसं, प्रत्येक गोष्ट त्यांच्या कानावर घातली की आपली जबाबदारी संपली. हे आपण शिकलं पाहिजे. त्याचा नामाला अतिशय उपयोग होईल!
I did not follow this.. How can I make responsible SADGURU for every thing, action, reaction? Suppose, a mosquito is biting me.. What should I do.. Should I stay as I am thinking SADGURU is doing it for my benefit or should I try to kill the mosquito? I am confused. Please help me answer this, on ajitbmunj@gmail.com
ReplyDeleteShreeram. No it does not mean you should let the mosquito bite you.
ReplyDeleteकाय आहे, स्थूलातले प्रश्न जेव्हा असतात तेव्हा ते स्थूलात सोडवले पाहिजेत हे नक्की. उदाहरणार्थ, एका परीक्षेला बसायचे आहे आणि मी अभ्यास करणार नाही; सद्गुरूंची इच्छा असेल तर ते बघून घेतील असे नक्कीच होणार नाही. प्रयत्न हे महत्त्वाचे हे भगवद्गीतेपासून सगळीकडे सांगितलेले आहे. या वरच्या वचनाचा अर्थ असा आहे की त्या झालेल्या गोष्टीचा परिणाम आपल्या मनावर होऊ देऊ नये. पण हे सहज साध्य नक्कीच नसते. त्यामुळे सद्गुरूंवर पूर्ण निष्ठा ठेवून जर आपण जगात वावरलो, तर झालेल्या गोष्टीबद्दल ती सद्गुरूंना मान्य होती म्हणूनच झाली (चांगली अथवा वाईट) असे म्हणून व्यवहारात जे करणे उचित आहे तेवढे करून मनुष्य स्वस्थ राहील. Baseline अशी आहे, की कुणावर तरी पूर्ण विश्वास ठेवून आपण आयुष्य जगावे; सुसह्य होते!
Thanx for so quick reply.. But right (uchit) in practical or wrong is a relative term..A right thing for one man may be a wrong for another..Secondly, how can one trust one whom you do not know or have not experienced. Again, what is first EXPERIENCE or TRUST / BELIEF? There is no SURRENDER without MIRACLE.
ReplyDeleteAjit..
To know what is right and what is wrong, relativity is a very dangerous weapon. Instead it's better to trust in someone or something and do what is right according to that someone. One cannot have experience without trust- निष्ठा!
Deleteमहाराज एके ठिकाणी सांगतात- मुलाला बापाचे बारसेपाहता येणे शक्य नाही, तसे "मी" कोण हे बुद्धीने समजणे शक्य नाही. त्यासाठी श्रद्धाच पाहिजे!
We often trust the knower in this world. If a doctor tells us we have certain disease, we believe him because he has knowledge in that field. Similarly, when it comes to adrushya eeshwar, saints are the only people who have experienced His grace and greatness. If this is kept in mind, Shraddha can develop towards them.
Shreeram Samarth!
Mam how to do namsmaran?
ReplyDeleteIs there any specific method to do namsmaran?
ReplyDelete