Prof. K. V. Belsare
{आपले पू. बाबा बेलसरे}
परमपूज्य बाबांबद्दल काय बोलावं? असं म्हणतात की भगवंत समजावा यासाठी सद्गुरूंची गरज असते. पण आमच्यासारख्या परमार्थाबद्दल शून्य माहिती असणाऱ्यांच्या साठी सद्गुरू काय सांगताहेत याचे आकलन होण्यासाठी देखील एका उत्तम साधक मध्यस्थाची गरज असते. ती गरज पूज्य बाबांनी पूर्ण केली यात काडीमात्र शंका नाही. स्वतः अध्यात्मात पोचलेले असूनही महाराजांनी निर्देशिलेले अमानित्व शेवटपर्यंत सांभाळलेला हा महात्मा दिव्यमूर्ती होता यात शंका नाही. किंबहुना, बाबांची पुस्तके वाचलेल्यांना आणि ऑडीओज ऐकलेल्यांना याची चांगलीच कल्पना असेल की बाबांमुळे अध्यात्माची गोडी लागून महाराजांविषयी कमालीचा आपलेपणा वाटू लागतो!

परमार्थ समजून करावा हे बाबांचे वाक्य! शिष्यत्व कसे सांभाळावे हे मला पूज्य
भाऊसाहेबांमुळे (भाऊसाहेब केतकर) थोडे कळले असे अतिशय अदबीने सांगणारे बाबा स्वतः एक अद्भुत महाराज
शिष्य होते यात शंका नाही. महाराजांपलीकडे मला काही कळत नाही हो, असे अतिशय प्रेमाने सांगणारे बाबा आज देहाने आपल्यात नाहीत. परंतु, त्यांच्या अत्यंत आवडत्या अशा नामात असणाऱ्यास ते सूक्ष्मरूपात सर्वतोपरी
सहाय्य करतील हे नक्की. या पेज वर आपण पूज्य बाबांचीच काही अतिशय महत्त्वाची, परमार्थाचे सारतत्त्व असणारी काही वाक्ये, गोष्टी, प्रवचनातील टिपे इत्यादी पाहणार आहोत. खरोखर आयुष्यभर अमानित्व
जतन केलेला हा महात्मा अखेरपर्यंत महाराजांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवत राहिला.
अगदी मनापासून असे वाटते की अफाट बुद्धिमत्ता आणि अतिशय नम्र साधकत्व याचा अनोखा
मिलाफ म्हणजे बाबा! त्यांच्या या शिकवणीतून मुमुक्षु आणि साधकांना अतिशय मोलाची
मदत होईल!
कृपया खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करावे; म्हणजे आपल्याला ते बोधवचन पूर्ण वाचता येईल.
कृपया खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करावे; म्हणजे आपल्याला ते बोधवचन पूर्ण वाचता येईल.
Some Important Points about Sadhana, Naama, and Spirituality in General Discussed by Poojya Baba ~~
५) तीन अपराध!
९) कर्म शुद्ध होऊन समाधान कसे राहते?
१०) देह नामाने भरण्यासाठी प्रथम माप रिकामे केले पाहिजे
११) तू करशील ते बरोबर आहे!
१२) साधनेला सद्गुरूंचे अधिष्ठान हवे!
१३) नीतिनियमांचे काटेकोर पालन आवश्यक
१४) महाराज, मी जे करतोय ते चुकीचे असेल तर मध्ये अडचणी आणा
१५) महाराजांचा विशाल दृष्टीकोन
१६) साधनाचे रहस्य काय?
१७) जीवनाचे लगाम सद्गुरूंच्या हाती द्यावे
१८) अमृतानुभवातील पूज्य बाबांची एक अतिशय आवडती गुरु-वंदना
१९) गुरुराव आमुचा करुणा-सिंधु!
२०) रागामुळे परमार्थ बुडतो!
२१) कंठी नाम राहण्यासाठी काय करावे?
२२) नामालाच शरण जावे!
२३) परमार्थासाठी घर सोडण्याची गरज नाही!
२४) परमार्थी मनुष्य मनाने विशाल असावा!
२५) काळजी करणे सोडले पाहिजे!
२६) सद्गुरू-सेवा हा पतिव्रता धर्मच आहे!
२७) नाम चालू असता जे घडेल त्याची जबाबदारी महाराजांची!
२८) प्रपंच उणे आसक्ती = परमार्थ!
२९) श्रीमहाराजांच्या घडविण्याला आपण सहकार्य केले पाहिजे!
३०) श्रीमहाराज आपल्या घरी आले तर...
३१) वैखरीने नाम घेण्याला महत्त्व का?
३२) महाराजांच्या वागण्यातली खुबी
३३) श्रीमहाराजांचे रिझर्वेशन संपूर्ण जीवनाचे असते
३४) आपल्याला श्रीमहाराज मिळाले म्हणजे अमूल्य हिरा मिळाला आहे
३५) आमच्या गुरूंवर आमची निष्ठा नाही!
३६) श्रद्धा आणि निष्ठेची एक गोष्ट
३७) श्रीमहाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी
३८) We should not adjust... We should accept with love!
३९) आध्यात्मिक निरोगीपण म्हणजे काय?
४०) दासबोधात वर्णन केलेले सद्गुरु लक्षण
४४) नामात निश्चिंत व्हावे!
४५) नामाच्या अभ्यासाला कोणतीही परिस्थिती चालते.
४६) ध्यान कसे करावे?
४७) पूज्य बाबांची निरासक्ती व नामाचे निरतिशय प्रेम!
४८) शिष्याचे पंचप्राण कोणते?
४९) Don't let the formal education / societal position come in the way of real dnyaana!
५०) साधनेतला शक्तिपात (Important for Sadhakas)
५१) आतून वृत्ती तयार झाली की प्रत्येक गोष्टीत चमत्कार दिसेल!
५२) Practising the Presence of Sadguru
५३) भगवंताच्या नामातील प्रचंड ताकद
५४) उत्तम साधनेसाठी प्रत्याहार अति आवश्यक
५५) Be in a continuous stream of Naama!
५६) A Sadhaka's Chariot Propagates on...
५७) पूज्य भाऊसाहेब केतकरांची गोष्ट!
५८) आपल्या सत्कर्माने सद्गुरूंना आनंद व्हावा!
५९) जीवनातून सद्गुरू नाहीसे झाले तर जगायचे कशाला?
६०) सदगुरूंकडून येणाऱ्या शक्तीचा प्रवाह घेण्याची क्षमता हवी!
६१) परमपवित्र तो परमार्थी!
६२) जे भगवंताच्या आड येते ते निश्चयाने सोडणे म्हणजे संन्यास! Sannyasa means decidedly leavingthe things that come in the way of attaining God
६३) उत्तम साधनेसाठी मनाचे समाधान मिळवणे व ते टिकवणे महत्त्वाचे!
६४) साधकाला सावध असलेच पाहिजे! A Sadhaka must always be alert and cautious!
६५) परमार्थ हा अतिशय शुद्ध हवा; त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही!
६६) आनंदाची उकळी नाम तुझे!!!
६७) सद्गुरू आज्ञा पालन हा अभ्यास!
६८) Naama should have the SUPREME VALUE
६९) शिष्य तयार झाला की सद्गुरूंना आनंद होतो!
७०) तुम्ही थोडं सद्गुरूंवर प्रेम करा; ते तुम्हाला प्रेमाचं घबाड देतील!!!
७१) वासनात्यागे सुख होई मनुजा
७२) सद्गुरूंची आज्ञा का पाळायची?
७३) काहीही झाले तरी मी तुला सोडणार नाही!
७४) आरोग्यपूर्ण अध्यात्मिक साधनेसाठी पूज्य बाबांनी सांगितलेले आरोग्यवर्धक कषाय
७५) भगवंताचे अनुसंधान - साधनेचा प्राण!
७६) भक्ताचं ऋण भगवंत फेडतात!
७७) मनाचं समत्व
७८) नाम घेताना प्रपंचाचा मी नाही!
७९) भगवद्गीतेचे महत्त्व कशात आहे?
८०) योगापेक्षा भक्ती का श्रेष्ठ?
८१) प्रयत्न श्रेष्ठ की प्रारब्ध?
८२) एक तरी ओवी अनुभवावी
८३) गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टीपुढे!
८४) सद्वस्तु भावनाप्रधान आहे!
८५) निस्वार्थीपणे केलेले कर्म हाच यज्ञ!
८६) नामाचा अनुभव
८७) इंद्रियतृप्ती हा भ्रम!
८८) श्रीमहाराजांनी केलेले पूज्य बाबांचे कौतुक
८९) गुरुनिष्ठा फार कठीण पण आवश्यक
९०) नामात उत्कटता फार महत्त्वाची!
९१) अनुसंधान म्हणजे काय?
९२) साधकाला येणारे तीन अतींद्रिय अनुभव
९३) पूज्य बाबांची श्री बापूसाहेबांनी सांगितलेली एक गोड गोष्ट
९४) तादात्म्य होणं ही अवस्था महत्त्वाची!
९५) साधकांनी शक्तिपात टाळणे अपरिहार्य!
९६) साधनात स्वतःशी कठोर झालं पाहिजे! ~ श्री बापूसाहेब मराठेंनी सांगितलेली एक आठवण
९७) आज पूज्य बाबांची जयंती (०८-०२-१५)
९८) कर्ता बदलला की सगळं जीवन बदलतं
९९) ध्यानेन आत्मनि पश्यन्ति|
१००) ईश्वरप्राप्तीचे किंवा स्वस्वरूपानुभवाचे ध्येय माणसाने ठेवावयास पाहिजे!
१०१) तीन गोष्टी दुर्लभ आहेत!
१०२) या अस्वस्थतेच्या काळात जे भगवंताला धरून राहिले तेच तरले
१०३) सर्वोच्च अथवा परमोच्च मूल्य कोणते?
१०४) देहाला वेगळेपणाने पाहण्याची युक्ती
१०५) सगुणभक्तीचे मर्म
१०६) नामसाधना व्हावीशी वाटते पण होत नाही. का?
१०७) पू. बाबांनी पीएच डी का केले नाही?
१०८) कालाचा व्यय अगदी जपून!
१०९) मृत्युच्या स्मरणाचा साधनेसाठी उपयोग!
११०) संन्यासाची व्याख्या
१११) मानसपूजा
११२) भक्ति ~ सा परमप्रेमरूपा.... अमृतस्वरूपा च ...
११३) बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख झाली, की जीव आत्मसन्मुख होतो
११४) सद्गुरूआज्ञा प्रमाणम् |
११५) परमार्थ साधनेमध्ये ज्ञानी सत्पुरुषाचंच का ऐकावं?
११६) जर खरोखर गुरूबद्दल कृतज्ञता आली ना, निराळा परमार्थ करायला नको!
११७) प्रथम ध्येय-निश्चिती हवी!
११८) 'आत' जाण्याने झोपेसारखा अनुभव जागेपणी येईल!
११९) साधनावर अढळ निष्ठा हवी!!!
१२०) लौकिकापासून साधकाला फार जपावे लागते!!
१२१) साधकाच्या अभ्यासाचे रहस्य!
१२२) आत्म्याशी मन जोडण्यास सोपे जावे यासाठी संतांनी वापरलेला उपाय!
११३) वैराग्य ही साधकाच्या जीवनाची खरी शोभा आहे!
११४) साधकाला अंतर्मुख व्हायला शिकवणारा सद्गुरू कसा असतो?
११५) नामस्मरणाने अंतर्मुखता व चित्तशुद्धि!!!
११६) आत्मसमर्पणाने सद्गुरुच्या प्रेमामध्ये सतत डुंबत राहण्यातले समाधान !!!
११७) जगातील अध्यात्म सांभाळणारी व्यवस्था!
११८) नेहमी नामस्मरण जीवनाच्या केंद्रस्थानी!
११९) पैशाचा आधार वाटू नये!
१२०) श्रीमहाराज, संत एकनाथ यांसारख्या संतांचे वैशिष्ट्य काय?
१२१) श्रीसद्गुरूंनी सत्शिष्याचे नैराश्य कसे घालवले?
१२२) परमपूज्य बाबांनी शक्तीचा व्यय कसा कमी केला?
१२३) मी तुमचे मूल आहे
१२४) आतमध्ये ईश्वराचे अनुसंधान आणि बाहेर जगाशी संपूर्ण संवाद असे मंगलमय जीवन!
१२५) परमार्थ हा आपल्या आतंरिक आनंदाकरता हवा!
१२६) भक्ति हा पंचम पुरुषार्थ कसा?
१२७) Be obsessed with Shri Maharaj!
१२८) सद्गुरूंना विश्रांतीस योग्य असे आपले हृदय हवे!
१२९) अखंड अनुसंधानात मौनाचे महत्त्व --
१३०) अनावश्यक कल्पनांचा त्याग!
१३१) "दाता तो एक जाणा रघुनंदन" हे विसरता कामा नये!
१३२) नामाने साक्षीभाव साधणे म्हणजे काय?
१३३) जेथे जातो तेथे तू माझा सांगाती !!!
१३४) तितिक्षा सा निगद्यते!!!
१३५) भगवंताची कृपा म्हणजे काय?
१३६) आत्मस्वरूप प्रकट होऊ लागले, म्हणजेच तोंडात नाम येते!
१३७) तळमळीने आपण नाम घेतो का?
१३८) नामाचा अभ्यास चिकाटीने करावा!
१३९) नामात नित्य नवा ताजेपणा हवा!
१४०) नाम हीच अंतकाळची वासना व्हावी!
१४१) नामाच्या संगतीनं आणि त्याला सर्वोच्च मूल्य दिल्यानं प्रपंचाची बोच जाईल!
१४२) साधकाला मृत्यूचे निरोगी भान हवे!
१४३) मला जर कुणी तयार करील तर तूच करशील!
१४४) खरा भाग्योदय
१४५) पूज्य बाबा बेलसरेंच्या आठवणीतील मुकुटमणी! सत्शिष्य काय असतो...
१४६) गुरुसेवा म्हणजे काय?
१४७) विचार उसना घेता येतो; भावना उसनी घेता येत नाही!
१४८) श्रीरंग म्हणजे आत बाहेर प्रेमाने भरलेला असा तो श्रीकृष्ण!
१४९) खरा अनुग्रह म्हणजे काय?
१५०) या संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले!
१५१) माझ्याकडून सद्गुरूंचा पराभव होऊ नये!
१५२) हेचि देवाचे दर्शन| चित्ती राहे समाधान ||
१५३) भक्त कुणाला म्हणावे?
१५४) भक्तीतला निरोध
१५५) साधक कसा असावा?
१५६) मी तुला योग्य नाही!
१५७) अजपाजप
१५८) भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी
१५९) ईश्वरदर्शन म्हणजे काय?
१६०) संन्यास आणि योग
१६१) संगत कुणाची करावी?

परमपूज्य बाबांच्या या अलभ्य संकलना बद्दल मनःपूर्वक आभार.
ReplyDelete||श्रीराम समर्थ|| -^-
DeleteI am grateful to you.
ReplyDeleteRam