Translate

Saturday, August 9, 2014

गुरुराव अमुचा करुणा-सिंधू! _/|\_ ~ परमपूज्य बाबा बेलसरे


महाराजांना मी एकदा असं विचारलं की, आपण नेहमी विध्यर्थ वापरता; आज्ञार्थ वापरत नाही. म्हणजे, ते नेहमी असं करावं, हे मला बरं दिसत आहे, असं म्हणता. आपण "हे असं कर" असं का सांगत नाही? तेव्हा ते म्हणाले, "जो ऐकणारा आहे, त्याची शक्ती काय आहे हे मी जाणतो. जर मी त्याला कर म्हटलं आणि त्याने केलं नाही, तर त्याला आज्ञा मोडल्याचं पाप लागेल. ते पाप माझ्यामुळे लागेल. ते लागू नये म्हणून मी विध्यर्थ वापरतो! 

1 comment: