माणूस हा वासनांचा पुंज- a bundle of desires आहे. वासना सहज नाहीशा
होत नाहीत. नामाने त्यावर ताबा येतो. नवसच करायचा तर कंठात नाम राहील हा नवस
पुरवावा अशी प्रार्थना करावी. नाम हे जड आणि सूक्ष्म यांना जोडणारी साखळी आहे. ते
सूक्ष्म होण्याआधी कंठी राहिले पाहिजे. कंठी नाम राहण्यासाठी आपण काय करावे?
एक लक्षात घ्या- जडामध्ये तृप्ती असते. उदाहरणार्थ, तहान लागली आणि पाणी मिळालं की तृप्ती होते. तसे कंठात नाम राहिले की जडाच्या पातळीवरही तृप्ती येईल. मग वृत्ती उठताच त्याच्या तोंडी नाम देणे हळू हळू जमू लागेल. हा एक अभ्यास आहे. दुसरा माणूस आपल्याशी बोलतो, तेव्हा ते ऐकताना कंठात नाम राहायला काय हरकत आहे? ही अखंड नामस्मरणामधील एक पायरी आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर चांगलं गाणं ऐकलं, आवडलं की नंतरही त्याचे सूर मनात राहतात, तसं नाम राहिलं पाहिजे. अगदी लिहित असतानादेखील आत नाम चालू राहतं हा माझा अनुभव आहे. स्नान करताना, जेवताना नाम टिकवायचा अभ्यास किती जण करतात? सगळे व्यवहार करताना जर काळजी राहते तर नाम राहायला काय हरकत आहे?

Just to utter a NAAM will not serve a purpose. After some time / days, uttering a NAAM become PURE MECHANICAL. I tried this way, but, I just said, it goes mechanical. One should get involved himself in NAAM which is , I think, very difficult, though not impossible, for a layman.. Pl. help me answering my this inner query at ajitbmunj@gmail.com
ReplyDeleteIt will. Believe..
DeleteI think prayer alongwith Naam helps.
ReplyDeleteश्रीराम जयराम जयजयराम
ReplyDelete