Translate

Monday, December 8, 2014

ज्ञानेश्वरीचा आठवा खंड आता उपलब्ध!

श्रीराम समर्थ! 

पूज्य बाबांचा ज्ञानेश्वरी वरील आठवा खंड कालपासून गोंदवल्यात उपलब्ध झाला आहे. आधीचे सात खंड आहेतच. त्याबरोबर अजून काही खालील पुस्तके जी मध्यंतरी उपलब्ध नव्हती ती देखील आता मिळतील. उत्सवास जात असलेल्यांनी अवश्य लाभ घ्यावा!





No comments:

Post a Comment