Translate

Friday, November 21, 2014

अध्यात्म संवाद इथे download करावा --

श्रीराम! 


"अध्यात्म-संवाद" या ४ भागांबद्दल आपण ऐकले असेलच. पूज्य बाबा बेलसरे (प्रो. के. व्ही. बेलसरे) यांनी आणि काही त्यांच्या निकटच्या साधक मित्रांनी केलेला हा अध्यात्मिक संवाद. हे चार भाग वाचलेल्यांना पूर्ण कल्पना असेलच की हे नुसते अध्यात्मिक संवाद नव्हेत तर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी व नामस्मरणावर निष्ठा असलेल्या इतर संतांनी जे काही समाजासमोर आपले विचार मांडले त्याचे हे एक उत्तम, अभ्यासपूर्ण आणि भावपूर्ण संकलन आहे. असे हे संकलन अतिशय श्रम घेऊन करणाऱ्या श्रीयुत म. वि. केळकर यांना शतशः धन्यवाद!

मनुष्याच्या अध्यात्मिक जीवनात येणाऱ्या सर्व शंकांचे यथायोग्य रीतीने यात निरसन केलेले आहे. तेव्हा ज्यांच्या वाचनात हे ग्रंथ अद्याप आले नसतील त्यांच्यासाठी हे चारही भाग विनामूल्य Online उपलब्ध आहेत. त्यांचे URL खालीलप्रमाणे. त्याचबरोबर याच लेखकाचा नारद-भक्तिसूत्रे हा ग्रंथ देखील उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो संकेतस्थळावरून download करून घ्यावा ही विनंती!

भाग १ - https://www.scribd.com/doc/48388642
भाग २ - https://www.scribd.com/doc/48388547
भाग ३ - https://www.scribd.com/doc/48388195
भाग ४ - https://www.scribd.com/doc/48388014
श्री नारद भक्तिसूत्रे - https://www.scribd.com/doc/52893599

12 comments:

  1. डाउनलोड नहीं हो रहा.

    ReplyDelete
  2. डाउनलोड हो गया. धन्यवाद. उत्तम अति उत्तम कार्य. श्रेयार्ठो के लिए बहुत ही उपयोगी. // श्रीराम //

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर जी ! सब सद्गुरु की कृपा है!
      श्रीराम समर्थ!!

      Delete
  3. बाबा ने दासबोध अनुवाद किया वह पुस्तक इ-बुक उपलब्ध कराये ऐसी विनती.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Shreya tai, Shri Kelkar and Shri Vishwas Bhide for making this invaluable knowledge available for us so easily. It is very hard to get these books now as they have not been printing them.

      Delete
  5. चारही भाग Online उपलब्ध केलेत !! खुप खुप धन्यवाद !!

    ReplyDelete
  6. नाम समाधी व इतर तीन पुस्तके ऊपलब्ध
    करुन द्यावी.ही विनंती.

    ReplyDelete
  7. Please send this book on my email ID I am not able to download thank you in advance

    Amnikam302@gmail.com

    Please

    ReplyDelete
  8. 🙏🏻 Please send this book on amnikam302@gmail.com

    ReplyDelete
  9. I am looking for Adhyatma darshan book by respected Baba .Please guide.director@sriadiyoga.org

    ReplyDelete
  10. खूप खूप आभार -- अगदी मनापासून , हा अमूल्य ठेवा आमच्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल .

    ReplyDelete