It is a blog dedicated to Late Poojya Shri Baba Belsare (Prof. K.V.Belsare), a devout disciple of Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj. The blog will include his teachings (that he proudly states as nothing but the gems of wisdom from Shri Maharaj) and the importance of Raamnaam, which is the "Nectar" of divine existence. It's very simple- Chant Naama and be at Peace! ||श्रीराम जय राम जय जय राम||
Tuesday, November 25, 2014
Sunday, November 23, 2014
Friday, November 21, 2014
अध्यात्म संवाद इथे download करावा --
श्रीराम!
भाग १ - https://www.scribd.com/doc/48388642
भाग २ - https://www.scribd.com/doc/48388547
भाग ३ - https://www.scribd.com/doc/48388195
भाग ४ - https://www.scribd.com/doc/48388014
श्री नारद भक्तिसूत्रे - https://www.scribd.com/doc/52893599
"अध्यात्म-संवाद" या ४ भागांबद्दल आपण ऐकले असेलच. पूज्य बाबा बेलसरे (प्रो. के. व्ही. बेलसरे) यांनी आणि काही त्यांच्या निकटच्या साधक मित्रांनी केलेला हा अध्यात्मिक संवाद. हे चार भाग वाचलेल्यांना पूर्ण कल्पना असेलच की हे नुसते अध्यात्मिक संवाद नव्हेत तर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी व नामस्मरणावर निष्ठा असलेल्या इतर संतांनी जे काही समाजासमोर आपले विचार मांडले त्याचे हे एक उत्तम, अभ्यासपूर्ण आणि भावपूर्ण संकलन आहे. असे हे संकलन अतिशय श्रम घेऊन करणाऱ्या श्रीयुत म. वि. केळकर यांना शतशः धन्यवाद!
मनुष्याच्या अध्यात्मिक जीवनात येणाऱ्या सर्व शंकांचे यथायोग्य रीतीने यात निरसन केलेले आहे. तेव्हा ज्यांच्या वाचनात हे ग्रंथ अद्याप आले नसतील त्यांच्यासाठी हे चारही भाग विनामूल्य Online उपलब्ध आहेत. त्यांचे URL खालीलप्रमाणे. त्याचबरोबर याच लेखकाचा नारद-भक्तिसूत्रे हा ग्रंथ देखील उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो संकेतस्थळावरून download करून घ्यावा ही विनंती!
भाग २ - https://www.scribd.com/doc/
भाग ३ - https://www.scribd.com/doc/
भाग ४ - https://www.scribd.com/doc/
श्री नारद भक्तिसूत्रे - https://www.scribd.com/doc/
Thursday, November 20, 2014
Wednesday, November 19, 2014
Subscribe to:
Posts (Atom)